ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बेडकांचे डरॉव डरॉव...
कार्टून मधे विनोदी अवतारात असणारा आणि क्रेझी फ्रॉग गाण्यातला बेडूक आपल्याला परिचीत असला तरी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नसते.
अंडे
सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालणार्या प्राण्यांना ‘अंडज’ म्हणतात. येथे फक्त पक्ष्यांच्या अंड्यांची माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यांत विविधता आढळते.
उभयचर वर्ग
हा पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचा एक वर्ग आहे. हे प्राणी आद्य चतुष्पाद होत. यांच्यामध्ये जीवनचक्राची डिंभावस्था (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील पूर्वावस्था) व प्रौढावस्था यांपैकी पहिली जलचर (पाण्यात राहणारी) व दुसरी व स्थलचर (जमिनीवर राहणारी) असते. म्हणून या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात.
धात्री-भेक
धात्री-भेक निशाचर आहे. त्याच्या हालचाली मंद असतात. त्याचे वास्तव्य जमिनीवर असते. त्याच्या पायाची बोटे पातळ त्वचेने जोडलेली नसतात. तो जीभ बाहेर काढून किडे पकडतो.
सायरन
सायरन दलदलीच्या किंवा प्रवाहाच्या तळावरील चिखलात बिळे करतात, तसेच ते पाणवनस्पती अगर दगड यांमध्ये दडून बसतात; परंतु कधीकधी अगदी अल्पकाळ शुष्क भूमीवर येण्याचे धाडस करतात.
भेक
हा उभयचर (जमिनीवर वा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या सलाएन्शिया गणातील प्राणी होय. याचे बेडकाशी साम्य आहे; परंतु शास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यामध्ये फरक आहेत.
English to Hindi Transliterate